कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत लतिका मामींना दिलेलं वचन पूर्ण करून अभिला घरी परत आणते. अभि शर्यतीत भाग घेण्यासाठी घरच्यांना तयार करू शकेल का? पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये . Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale<br />